आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षापूर्वी इतका मॉडर्न होता सौदी अरब, महिलांना होते संपूर्ण स्वतंत्र्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीतील 50- 60 च्या दशकातील फोटोज... - Divya Marathi
सौदीतील 50- 60 च्या दशकातील फोटोज...
इंटरनॅशनल डेस्क- बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत जातो. पण असेही नसते की तो बदल चांगलाच ठरेल. अनेकदा हा बदल उलट्या दिशेनेही जातो. सौदी अरबमधील हे फोटोज असेच काहीसे सांगतात. सौदी अरबमधील हे फोटोज सुमारे 50- 60 वर्षापूर्वीचे आहेत जे खूपच वेगळे आहेत आणि आजच्या काळापेक्षा वेगळे आहेत. खूप मॉडर्न होते येथील लोग...
या फोटोजमधून स्पष्ट दिसते की, आजच्या सौदी अरबपेक्षा तेव्हाचा सौदी अरब खूपच वेगळा आणि मॉडर्न होता. त्याकाळी तेथील महिलांवर कोणतेही बंधने नव्हती व एकप्रकारे संपूर्ण स्वातंत्र्य होते. त्यांचे आयुष्यही पुरुषांप्रमाणेच सामान्य होते.

त्या काळी काय कपडे घालावीत व लाईफस्टाईल कशी असावी याबाबत काहीही बंधने नव्हती. त्या काळातील महिलांचे फोटोत वेगवेगळे प्रकारचे कपडे घातलेले दिसतात. महिलांना तेथील कायद्यानुसार, बुर्खा घालण्याची सक्ती नव्हती की असेच कापडे घातले पाहिजेत आणि असे नको असे काहीही बंधने नव्हती.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, 50 - 60 च्या दशकात कसा होता सौदी अरब...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...