आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

History ब्रिटीश साम्राज्यात कधीच मावळत नव्हता सूर्य, अशी होती साम्राज्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगावर विजय मिळवण्याचा प्रयत्न अनेकांनी केले असल्याचे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात येते. या प्रयत्नांमुळे जगभरात आजवर अनेक साम्राज्ये तयार झाली. तसेच पुढच्या काळात त्या साम्राज्यावर इतर साम्राज्यांनी वर्चस्व मिळवत आपला हक्क प्रस्थापित केला. पण ज्याने आपल्या शौर्याच्या आणि शक्तीच्या जोरावर अशा प्रकारचे साम्राज्य निर्माण केले त्यांनाच संबंधित भागातील साधन संपत्तीचा वापर करण्याची संधी मिळाली. मग तो मंगोलचा चंगेज खान असो किंवा ब्रिटीश साम्राज्य. अशा अनेक मोठ्या साम्राज्यांचा इतिहास अतिशय रंजक आणि साहसी असा आहे. जगातील अशाच मोठ्या 10 साम्राज्यांबाबत आज आपण माहिती मिळवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगभरातील साम्राज्यांबाबत...
बातम्या आणखी आहेत...