आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या धर्मात केली जाते सेक्सची पूजा, अशी होते सैतानाची पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - तुम्ही द सायंटोलॉजी हे नाव ऐकले आहे काय? सांयटोलॉजी हा एक विचित्र धर्म आहे. यामध्ये सेक्स आणि शैतानाची पूजा केली जाते. या धर्माचा शोध रॉन हबॉर्ड याने लावला आहे. त्यांनी दावा केला आहे की, या पूजेमुळे सर्व लोक त्रासापासून मुक्त होतात. यामध्ये एक मशीन लोकांशी जोडण्यात येते. या मशीनद्वारे ह्दय, मेंदू आणि भावनांचे मोजमाप केले जाते. यामध्ये 30 वर्षापेक्षा पुढील लोक सहभागी होऊ शकतात. ज्यांना देवावर विश्वास नाही. याठिकाणी कोणीही कोणासोबत फिजिकल रिलेशन बनवू शकतो. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - सायंटोलॉजी धर्मातील विधी...

बातम्या आणखी आहेत...