आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरावर असे कोसळले होते संकट, रस्त्यांवर आले होते सिंह व अस्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तबिलिसीमध्‍ये पाण्‍याबरोबरच मोठ्या प्रमाणावर माती वाहून आली होती. यामुळे सगळीकडे चिखल झाला होता. - Divya Marathi
तबिलिसीमध्‍ये पाण्‍याबरोबरच मोठ्या प्रमाणावर माती वाहून आली होती. यामुळे सगळीकडे चिखल झाला होता.
तबिलिसी - जॉर्जियाची राजधानी तबिलिसीमध्‍ये आलेल्या भयानक पूराला एक आज(ता.14) एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मूसळधार पावसामुळे भयानक पूर आल्याने शहरात प्रचंड हानी झाली होती. पूराचे पाणी ओसरल्यानंतर सगळीकडे नुकसानाचे खुणा दिसत होत्या. पूर्ण शहर चिखलाने माखलेला दिसत होता. माणूस असो प्राणी याच्या परिणामापासून कोणीही वाचू शकले नव्हते. प्राणी संग्रहालयातील अनेक प्राण्‍यांना आपला जीव गमवावा लागला होता...
- मूसळधार पावसामुळे तबिलिसीमधून वाहणारी वेरे नदीमध्‍ये 14 जून रोजी पूर आला होता. यात शहरातील अनेक इमारती बुडाल्या होत्या.
- याचा पूरात तबिलिसी प्राणी संग्रहालयाचे कुंपन तुटल्याने सिंह, पांढरा वाघ, अस्वल, पाणघोडा आणि कोल्ह्यासारखे हिंस्र प्राणी शहरात आले होते.
- पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहराच्या अनेक भागात सफाईच्या वेळी चिखलात अस्वल, सिंह आणि कोल्हे मरुन पडलेले होते.
- यातील बहुतेक प्राण्‍यांचा मृत्यू पूराच्या तडक्यात सापडल्याने झाला होता. तसेच अनेक प्राणी संग्रहालयातून बाहेर आल्याने ती लोकांचे शिकार बनले होते.
- पूरामुळे तबिलिसी प्राणी संग्रहालयात 600 पैकी निम्मे प्राण्‍यांना जीव गमवावा लागला होता. यात 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
- संग्रहालयाचा मोठा भाग पूराने उद्ध्‍वस्त झाला होता. स्पेशल फोर्सच्या मदतीने काही प्राण्‍यांना पकडण्‍यात आले होते.
- या पूरामुळे 250 करोड रुपयांचे नुकसान झाले होते. याबरोबरच घरांचे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांना बेघर व्हावे लागले होते.
पुढे वाचा...
> वाघाने केला होता एक व्यक्तीचा शिकार