आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वर्षांच्‍या मुलीचा स्‍नोबोर्डिंग, बर्फावर असा करते एन्‍जॉय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील उटाह पार्कमधील स्‍लोपवर हा व्हिडिओ बनविण्‍यात आला आहे. यामध्‍ये अवघ्‍या 1 वर्षांची मुलगी स्‍नोबोर्डिंग करताना दिसत आहे. अल्‍पावधीतच इंटरनेटवर हा व्हिडिओ लोकप्रिय झाला आहे. 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...