आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे होते निर्दयी ड्रग माफियाचे 35 रूम्सचे घर, आता असे दिसते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुलुममधील पाब्लोचे हे घर आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बदलले गेले आहे. - Divya Marathi
तुलुममधील पाब्लोचे हे घर आता फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बदलले गेले आहे.
तुलुम- कोलंबियन ड्रग माफिया पाब्लो एस्कोबरचे घर आता एका लग्झरी हॉटेलमध्ये परावर्तित झाले आहे. 35 रूम्सच्या या घराला आर्ट डीलर लियो लाम्काने फाईव्ह स्टार हॉटेल कासा माल्कामध्ये बदलवले आहे. मेक्सिकोतील तुलुममधील हे घर मागील एका दशकापासून खाली पडले होते. एका रात्रीचे भाडे 32 हजार रूपये...
 
- 1993 मध्ये ड्रग माफिया पाब्लोच्या मृत्यूनंतक हे घर खाली होते, ज्याला 2003 नंतर रिन्नोवेट केले गेले आणि फाईव्ह स्टार प्रॉपर्टीत बदलले गेले.  
- याला डिझाईन करणा-या न्यूयॉर्कचा आर्ट डीलर लियोने सांगितले की, ही प्रॉपर्टी पाहून मला विश्वासच बसला नाही की जगात अशाही काही प्रॉपर्टी असू शकतात आणि तेथील सरकारने त्याला ताब्यात घेतले नाही. 
- तुलुममधील या घराचे बीच रिजॉर्टमध्ये रूपांतर केल्यानंतर स्टीम रूम, पूल आणि छतावर बनललेल्या रूममध्ये राहण्यासाठी एका रात्रीला 32 हजार रुपये भाडे केले आहे. 
- तुलुममध्ये ही प्रॉपर्टी एकदम बीचला लागून आहे. हॉटेलच्या आत कन्टेम्परेरी आर्टिस्ट लियोने एकाहून एक अशी एक पेंटिंग्स, स्क्लप्चर आणि फर्नीचर लावलेले आहे. 
 
जगातील सर्वात श्रीमंत व हिंसक ड्रम माफीया होता पाब्लो- 
 
- पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया एक कोलंबियन ड्रग माफीया होता. तो कोकिन या अंमलीपदार्थाचा व्यापार करत होता. 
- पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबारचे पुस्तक ' द अकाउंट्स स्टोरी' नुसार, तो एका दिवशी 15 टन कोकिनची तस्करी करत होता. 
- 1989 मध्‍ये फोर्ब्स पत्रिकाने एस्कोबारचा जगातील 7 व्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्‍ये समावेश केला होता. 
- त्याची खासगी अंदाजानुसार, एकून संपत्ती 30 अब्ज डॉलर होते. त्याच्याकडे अनेक लक्झरी बंगले व गाड्या होत्या.
 
उंदरांनी खाल्ल्या नोटा-
 
- पाब्लोचे भाऊ रॉबर्टोनुसार, त्यावेळी पाब्लोचे वार्षिक नफा 1लार 26 हजार 988 कोटी रुपये होते. त्यावेळी गोदामात ठेवलेली या रक्कमेतील 10 टक्के भाग उंदरांनी खाल्ले होते. किंवा पाणी किंवा इतर कारणांमुळे ते कुजून जात होते. 
- रॉबर्टोनुसार, तो एक लाख 67 हजार प्रत्येक महिन्याला नोटांचे बंडल बांधण्‍यासाठी रबर बँडवर खर्च करत होता.
-  1986 मध्‍ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात शिरकाव करण्‍याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने देशाला 5.4 अब्जांचे राष्‍ट्रीय कर्ज देण्‍याची इच्छा व्यक्त केली होती.
 
गरिबांचा तारणहार-
 
- 1976 मध्‍ये 26 व्या वर्षी पाब्लोने 15 वर्षांच्या मारिया व्हि‍क्टोरियाशी विवाह केला. त्यांना जुआन व मॅन्युएला असे दोन मुल झाली होती. 
- एस्कोबारने 5 हजार एकरात पसरलेले हैसियेंदा नॅपोलेस नावाची एक आलिशान इस्टेट तयार केली होती. त्यात त्याचे कुटुंब राहत होते. 
- यासोबतच त्याने ग्रीकपध्‍दतीचा एक किल्ला बांधण्‍याचा संकल्प केला होता. किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले होते. मात्र त्याचे काम कधीच पूर्ण झाले नाही. 
- त्याची शेती, प्राणीसंग्रहालय आणि किल्ल्याला सरकारने आपल्या ताब्यात घेतले व 1990 मध्‍ये एक कायदा करुन सामान्य लोकांना राहण्‍यासाठी देऊन टाकले. 
 
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...