आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paintings Of Gustavo Silva Nunez Viral On Internet

Amazing : या कलाकाराच्या कलाकृती पाहून तुम्ही घालाल तोंडात बोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेनेझुएला येथील एक अवलिया कलाकार गुस्तावो सिल्व्हा नुनेझ हा कलाकार इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या या प्रसिद्धीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याने साकारलेल्या पेंटिंग्स. गुस्तावो याच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यामध्ये व्यक्तीचित्रे साकारण्यात असलेला त्याचा हातखंडा. त्यानी काढलेली चित्रे पाहिल्यानंतर प्रथम ती चित्रे आहेत यावर विश्वासच बसत नाही. तर प्रत्यक्षात पाण्यामध्ये पोहणाऱ्यांचे फोटो काढले असल्याचा भास होतो. पण जेव्हा त्याला प्रत्यक्ष अशी चित्रे साकारताना पाहिले तेव्हा मात्र आवाक् होऊन तुम्ही तोंडाट बोट घातल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग पाहुयात या अवलियाने साकारलेली काही चित्रे....

पुढील स्लाइड्सवर पाहा, गुस्तावो याचे काही PHOTOS...