आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियाला मागे सारत पाकिस्तान धोकादायक देशांच्या यादीत ५ वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान जगातील ५ व्या क्रमांकाचा धोकादायक देश आहे. अमेरिकन इंटेलिजन्स थिंकटँक इंटेलसेंटरने सोमवारी ‘कंट्री थ्रेट इंडेक्स’ अर्थात सीटीआय प्रकाशित केला. नोव्हेंबर २०१५ मध्ये पाक १० व्या स्थानी होता. नायजेरिया, येमेन आणि इजिप्तसारखे देश टॉप-१० मधून बाहेर आले आहेत. अमेरिका प्रथम टॉप-१० मध्ये गेला असून ८ व्या स्थानी आहे. १८ सप्टेंबरपर्यंत देशांतील दहशतवादी व बंडखोरी कारवायांच्या आधारे अहवाल तयार केला आहे.
पुढे वाचा..
बातम्या आणखी आहेत...