आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात अशी साजरी होते दिवाळी, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भारताच नव्हे, तर शेजारील राष्ट्र पाकिस्तानात सुद्धा दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. पाकिस्तानातील हिंदू समुदायात दिवाळीची धूमशान सुरू आहे. भारतात जशा फटाके आणि दिव्यांचे स्टॉलसह मार्केट सजतात अगदी तसेच मार्केट लाहोर आणि कराचीतही पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, गतवर्षीच पाकिस्तानने संसदेत दिवाळी आणि होळी निमित्त राष्ट्रीय सुट्टीचा प्रस्तावही मंजूर केला. अनेक हिंदू समुदाय आणि मुस्लिम समुदाय सुद्धा आपुलकी आणि बंधूभाव प्रकट करण्यासाठी दिवाळीचा सण एकत्रित येऊन साजरे करतात. दिवाळी निमित्त आम्ही पाकिस्तानात हा सण कसा साजरा केल्या जातो त्याचे काही फोटोज घेऊन आलो आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...