आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तचर कि दहशतवादी संघटना, संशय यावा अशीच आहेत पाकच्या ISIची कृत्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान जगात एकटा पडत चालला आहे. उघडपणे पाकिस्तानच्या राजकारणात आर्मी खासकरुन गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्स(आयएसआय) हस्तक्षेप असतो. पाकिस्तानी नेत्यांचे बरेच निर्णय आयएसआयवर अवलंबून असतात. या गुप्तचर संस्थेवर दीर्घकाळापासून दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे. अशा अनेक घटनांमध्‍ये ही संस्था सामील असल्याने त्याला उत्तर देणे पाक सरकारसाठी अवघड बनले आहे. ब-याच मुद्द्यांवर पाकिस्तान सरकारही डोळे झाकून आहे. अफगाणिस्तानमध्‍ये तालिबानचा जन्म...
- 1994 मध्‍ये पाकिस्तानची इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्सने(आयएसआय) अफगाणिस्तानमध्‍ये तालिबानला जन्मास घातले. याच्या माध्‍यमातून आयएसआयला पाक समर्थक भाग विकसित करायचा होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा अशा कोणत्या गोष्‍टी आयएसआय लपवू इच्छित आहे...
बातम्या आणखी आहेत...