आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान अतिरेक्यांसाठी सुरक्षित: अमेरिकेने ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेरेरिझम’मधून काढले वाभाडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- दहशतवादावर पाकिस्तान एकटा पडत चालला आहे. एकेकाळच्या पाकिस्तानचा मित्रदेश असलेल्या अमेरिकेने आता त्याला अतिरेक्यांना सुरक्षित आश्रय मिळवून देणाऱ्या देशांच्या यादीत पाकचा समावेश केला आहे. अमेरिकेने म्हटले की, लष्कर-ए-ताेयबा, जैश-ए-मोहंमदसारख्या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानात वावर, प्रशिक्षण, संघटन आणि निधी उभारण्याची खुली सूट मिळाली आहे. अतिरेकी हाफिज सईद तेथे खुलेआम सभा घेतो.

पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेरेरिझम’ 

 
बातम्या आणखी आहेत...