आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan TV Show Made Fun Of Indian PM Narendra Modi

Shameful VIDEO: पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये मोदींची उडवली लज्जास्पद खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा उल्लेख आला तरी लोकांचे डोके का भडकते याचा पुरावा म्हणजे हा व्हिडिओ आहे. एखाद्या देशाच्या प्रमुखाची भूमिका अदा करणाऱ्या कॅरेक्टरला कशी वागणूक दिली जावी, त्याच्या संदर्भात कसे संवाद असावेत याचे साधे भानही तेथील कलाकारांना आणि नागरिकांना नाही. यावरुन पाकिस्तानी खुरापती डोके आणि अशा शोचे प्रेक्षक असलेले बिनडोक लोक कसा विचार करतात हे समोर आले आहे.
बरं... जर हा फनी शो आहे तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि तेथील लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांचीही अशीच लज्जास्पद खिल्ली उडवणार का... याचे उत्तर या शोच्या आयोजकांनी द्यायला हवे.
(टीप- हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करुन पाकिस्तानचा काळा चेहरा जगासमोर आणा.)
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डोके भडकावणारा संवाद.... हा व्हिडिओ बघा अखेरच्या स्लाईडवर....