आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा, बघा... पाकिस्तान कन्झरव्हेटिव्ह नाही, तरुणी अशी मारतात मौजमजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा उल्लेख आला, की डोळ्यांसमोर येते कन्झरव्हेटिव्ह इस्लामी राष्ट्र. धर्माच्या नावावर पसरवला जाणारा दहशतवाद, क्रूर राजकारण, प्रचंड गरीबी, अफाट उपासमार आणि बरेच काही नकारात्मक. पण आपल्या मनातील ही प्रतिमा फारच बेगडी आहे, असे हे फोटो बघितल्यावर तुम्ही म्हणाल. कारण येथील तरुणी अगदी आलिशान लाईफ जगतात. चांगलीच मौजमजा मारतात. त्यांची घरेही अगदी राजवाड्याला साजेशी आहेत. अगदी मुक्त वातावरण एन्जॉय करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पाकिस्तानमधील तरुणी कशी आलिशान लाईफ जगतात...