डेव्हिल हेडली अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 26/11 शी संबंधित रहस्ये उघड करीत आहे. यासंदर्भात पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे, की भारताला हव्या असलेल्या बाबीच तो उघडकीस आणत आहे. भारत त्याच्याकडून सगळे गौप्यस्फोट वदवून घेत आहे. पाकिस्तानी मीडियावर कायम भारताशी संबंधित प्रकरणांवर वाद सुरु असतो.
भारताचे सैन्य बजेट, सुपर पॉवर होण्यासाठी सुरु असलेले सकारात्मक प्रयत्न, चीन आणि अमेरिकेसोबत दृढ संबंध, स्पेश तंत्रज्ञानात साधलेली प्रगती, झपाट्याने वाढत असलेली इकोनॉमी यावर पाकिस्तानी मीडियावर विशेष राग असतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, भारताच्या या 10 बाबींवर जळतो पाकिस्तान....