आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट बँक : विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांचा संताप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्रायलच्या निर्मितीचा आधार ठरलेल्या बालफोर जाहीरनाम्याच्या १०० व्या वर्धापनाच्या निमित्ताने  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व ब्रिटनच्या समकक्ष थेरेसा मे यांच्यात गुरुवारी चर्चा झाली. जाहीरनाम्यातील अटीनुसार इस्रायल-पॅलेस्टाइन स्वतंत्र झाले होते. इस्रायलच्या फाळणीमुळे शेकडो पॅलेस्टाइन नागरिकांना आपली घरेदारे सोडावी लागली होती. त्या पार्श्वभूमीवर वेस्ट बँक परिसरातील नॅब्लस येथे थेरेसा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
 
पुढील स्‍लाईडवर पहा फोटो... 
बातम्या आणखी आहेत...