आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पालक मद्यधुंद अवस्‍थेत; मुलाकडे दुर्लक्ष, अखेर पोलिसांचे गेले लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनमध्‍ये एका दाम्‍पत्‍यावर आपल्‍या पाल्‍याशी क्रुरपणे वागल्‍याचा आरोप लावण्‍यात आला आहे. त्‍याचे झाले असे की, हे पालक मद्यधुंद अवस्‍थेत पोलिसांना रस्‍त्‍यावर आढळले. धक्‍कादायक म्‍हणजे त्‍यांचा लहान मुलगाही त्‍यावेळी त्‍यांच्‍यासोबत होता. तो आपल्‍या आई-वडीलांना शुध्‍दीत आणण्‍याचा प्रयत्‍न करत होता. मात्र नशेत असलेल्‍या या दाम्‍पत्‍याचे आपल्‍या मुलाकडे लक्ष जाईल कसे? काय होती ही घटना जाणून ? जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर...  
 
बातम्या आणखी आहेत...