आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Paris Attack: Terrorist Explode Himself In Restaurant

पॅरिस हल्ल्याचा नवा व्हिडिओ आला समोर, दहशतवाद्याच्या शरीराचे झाले दोन तुकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी पॅरिसमध्‍ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात रेस्तरॉंमध्‍ये इस्लामिक स्टेटचा(आयएसआयएस) दहशतवादी स्वत:ला स्फोटकांनी उडवताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेज 13 नोव्हेंबर 2015 मधील असून त्या दहशतवाद्याचे नाव ब्राहिम अब्देस्लाम असे आहे. या दहशतवादी हल्ल्यात 130 लोकांचा बळी गेला होता.
- यात फ्रेन्च पासपोर्ट धारक अब्देस्लाम रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी पॅरिसच्या त्या रेस्तरॉंमध्‍ये शिरताना दिसत आहे.
- तो एका खाली टेबलच्या दिशेने निघतो आणि आपला चेहरा लपवून आत्मघाती बेल्ट डेटोनेट करतो.
- रेस्तरॉंमध्‍ये धुराच्या लाटा निर्माण होतात. यात अब्देस्लामच्या शरीराचे दोन भाग होतात. हे सर्वकाही काही क्षणांत घडते.
पुढील स्लाइड्सवर पाहा तो दहशतवादी स्वत:ला स्फोटकांनी कसा उडवतो आणि घटनेचा व्हिडिओ...