आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात कच्च्या तेलाने करतात अंघोळ, पर्यटकांच्या लागतात रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - अझरबैजान या देशातील नाफतलान शहरात लोक पाण्‍याऐवजी कच्च्या तेलाने (क्रूड ऑईल) आंघोळ करतात. आश्‍यर्चकित होऊ नका. या देशात असे आरोग्य केंद्र आहे जिथे लोक आपला आजार बरा होण्‍यासाठी कच्च्या तेलाने भरलेल्या बाथटबमध्‍ये स्नान करतात. आरोग्य केंद्राच्या तज्ज्ञांनुसार तेलाने न्यूरोलॉजिकल आणि त्वचेच्या समस्यांसह 70 पेक्षा अधिक आजार बरी होतात. कच्च्या तेलाच्या स्नानाचा कोर्स 10 दिवसांचा आहे.
 
पुढे वाचा, या विशेष चिकित्सेचा लाभ घेण्‍यासाठी जगभरातून येतात लोक...
बातम्या आणखी आहेत...