आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्य प्राण्‍यांच्या या छायाचित्रांमुळे उडाली खळबळ,जीवे मारण्‍याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
41 वर्षांची शिकारी रिबॅका फ्रान्सिस सोशल मीडियावर आपल्या ताज्या पोस्टमुळे वादातात अडकली आहे.फ्रान्सिसने मृत पावलेल्या जिराफसह आपला फोटो कॅमे-यात कैद केला आहे.तिने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलायं. तो व्हायरल झाला आहे. मात्र फोटोवर टीकाही होत आहे. सोमवारी पोस्‍ट करण्‍यात आलेला हा फोटो आतापर्यंत 70 वेळा फेसबुकवर शेअर करण्‍यात आला आहे.
फ्रान्सिसला ट्विटरवर जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात आली आहे. याबाबत तिने फेसबुकवर स्टेटमेंट टाकले आहे.त्यात ती म्हणते, पाच वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलात संबंधित जिराफाचे शिकार करण्‍यात आले होते. स्थानिक लोकांचे पोट भरावे म्हणून श‍िकार केले होते.र‍िबॅकाने पूर्वीही मृत वन्य प्राण्‍यांसह आपले फोटोज फेसबुकवर शेअर केली आहे. तिने 2010 मध्‍ये एक्स्ट्रीम हंट्रेस शोच्या माध्‍यमातून सेलेब्रिटीप्रमाणे प्रसिध्‍दी मिळायला लागली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, र‍िबॅका फ्रान्सिस यांच्या शिकारीचे फोटोज...