आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टीनंतर अशी होती यंगस्टर्सची स्थिती, दारूच्या नशेत असे होते चूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये वीकेंडला नाईट क्लब्स आणि बारमध्ये पार्टीचा सिलसिला सुरु झाला आहे. - Divya Marathi
ब्रिटनमध्ये वीकेंडला नाईट क्लब्स आणि बारमध्ये पार्टीचा सिलसिला सुरु झाला आहे.
लंडन- ब्रिटनमध्ये लोक आताच फेस्टिव मूडमध्ये आले आहेत. येथे वीकेंडलार नाईट क्लब्स आणि बारमध्ये पार्टीचा सिलसिला सुरु झाला आहे. पार्टीनंतर ब्लॅकपोल, ब्रिस्टल, बर्मिंघम, लीड्स आणि न्यूकॅसलमधील रस्त्यावर लोकांची राडेबाजी सुरु आहे. दारूच्या नशेत चूर असलेले तरूण-तरूणी रस्त्यावर पडताना, उलट्या करताना दिसत आहे. तर काहींनी आपआपासत काही राडा व गोंधळ घातला की तेथे पोलिसांना पाचारण करावे लागले. नशेत चूर असलेल्या तरूण्या पडलेल्या दिसल्या...
- ख्रिसमसच्या आधीच ब्रिटनमधील सर्व शहरात ख्रिसमसचे सेलिब्रेशन जोरदार होऊ लागले आहे.
- न्यूकॅसलमधील वीकेंड पार्टीत नशेत चूर असलेल्या तरूण्या रस्त्यावरच पडलेल्या दिसल्या.
- तर, पार्टीनंतर काही तरूण बेंच, बाकडावरच रात्रभर झोपलेले दिसले.
- दारू पिऊन पडलेल्या यंगस्टर्स मंडळींना पोलिसांनी आणि डॉर्टर्स टीमने मदत केली.
- ब्लॅकपूल आणि ब्रिस्टल सिटी सेंटरमध्येही रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर अशीच स्थिती होती.
- काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की काहींना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले.
- पार्टीत आलेल्या काही यंगस्टर्सचे ड्रेसेज इतके वेगवेगळे आणि युनिक होते की विचारूच नका.
- काही तरूण पार्टीत गर्ल्सच्या ड्रेसमध्ये दिसले तर काही तरूण-तरूणी ख्रिसमस ड्रेसमध्ये दिसले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ब्रिटनमधील विकेंडदरम्यानचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...