आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Started Dancing In Traffic Jam In China. News In Marathi

चीन: दुर्घटनेनंतर ट्राफिक जाम, ड्रायव्हर आणि प्रवाशांनी रस्त्यावर केला डान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमधील यूनान प्रांतातील हे दृश्य आहे. रस्ता दुर्घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अात काय करायचे? वेळ घालवण्यासाठी ड्रायव्हर आणि अन्य प्रवाशी आपापल्या गाड्यांमधून खाली उतरून एक सर्कल बनवले आणि डान्स करू लागले. अन्य उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. रस्त्यावर डान्स करणार्‍या लोकांचे फोटो आता इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रस्त्यावर डान्स करणार्‍या लोकांचे फोटो...