आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अपघात झाल्‍यानंतर कारला लागली आग, लोकांनी हिंमत दाखवत वाचवला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियामधील अपघाताचा हा व्हिडिओ आहे. यामध्‍ये दोन कारमध्‍ये अपघात होतो आणि नंतर त्‍यातील एका कारमध्‍ये अचानक आग लागते. आग लागल्‍यानंतर सुरुवातीला लोक घाबरुन दुर पळतात. नंतर मात्र कारमध्‍ये अडकलेल्‍यांना वाचवण्‍यासाठी सगळे एकत्र येतात आणि कारमधील प्रवाशांचा जीव वाचवतात.  
 
 
बातम्या आणखी आहेत...