आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात चक्क मृतदेहासोबत फिरतात लोक, अशी असते अनोखी प्रथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंडोनेशियातील एका सुलावेसी गावात अनोखी प्रथा आजही पाळली जाते. या गावातील वातावरण हॉरर चित्रपटाला शोभून दिसेल असे आहे. याठिकाणी राहणारे लोक मृत नातेवाईकाला दरवर्षी कबरमधून खोदून काढतात. त्यानंतर त्या मृतदेहाला आंघोळही घालतात. आंघोळीनंतर मृतदेहाला नवे कपडे घालून गावातून फिरवून आणले जाते. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - इंडोनेशियाच्या या गावातील अनोखी प्रथा

बातम्या आणखी आहेत...