प्योगाँग - सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. परिणामी, या देशाचा हुकूमशाह किम जोंग ऊन पुन्हा एकदा चर्चेत आला. 8 जानेवारीला त्याने वयाचे 33 वर्षे पूर्ण केले. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार किम जोंग याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खास माहिती...
वयाच्या 28 व्या वर्षी झाला हुकूमशाह
- किंग जोंग याचे वडीलही हुकूमशाह होते.
- 8 जानेवारी 1983 रोजी त्याचा जन्म झाला.
- वर्ष 2011 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर किम जोंग हुकूमशाह झाला.
- त्यावेळी त्याचे वय केवळ 28 वर्षे होते.
- आता तो 33 वर्षांचा आहे.
- स्विर्झलँडमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतले.
- वर्ष 2012 मध्ये त्याला री-सोल-जू हिच्यासोबत त्याचे लग्न झाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काका, काकू, प्रेयसीसह 77 लोकांच्या हत्येचा आरोप... प्रेयसीचा पोर्न व्हिडिओ झाला होता व्हायलर... बहीणसुद्धा आहे हुकूमशाही वृत्तीची...