आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागड्या कातडींसाठी जिवंत मगरींच्या कत्तली, पेटाचा खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्सास - अमेरिकेच्या टेक्सासमध्‍ये मगरींना ज‍िवंत कापले जाते. त्यांच्या कातडीचा बर्किन हँडबॅग्स(40 हजार डॉलरपर्यंत किंमत) आणि महागड्या घड्याळ्यांची बेल्ट बनवले जातात. प्राण्‍यांसाठी काम करणारी संस्था पेटाने टेक्सासच्या कातडी उद्योगांमध्‍ये छुप्या कॅमे-याच्या मदतीने प्राण्‍यांवर होणा-या क्रूरत कृते कैद केले आहे. त्यांना फॅशन इंडस्ट्रीच्या महागड्या वस्तूंसाठी मारली जातात. मगरींना आंधार आणि दुर्गंधी असलेल्या ठिकाणी ठेवले जाते आणि त्यांना गरजेनुसार त्यांची कत्तल केले जाते.
त्यांच्या कातड्याने हँडबॅग्स आणि घड्याळांचे बेल्ट बनवले जाते. त्यांची किंमत हजारो डॉलर आहे. अशा वस्तू खरेदी करणा-यांमध्‍ये व्हिक्टोरिया बॅकहम, अश्‍टन कचर आणि गिनिथ पेल्ट्रोसारखे सेलिब्रिटिजंचा समावेश आहे. तीन-तीन वर्षांच्या मगरींचा या व्यवसायासाठी बळी दिला जातो. त्यांना बोल्ट गनने बेशुध्‍द करण्‍यात येते. नंतर त्यांचा गळा कापला जातो. व्हिडिओ रेकॉर्डमध्‍ये एका दिवसात त्या संबंधित व्यक्तिने कामगारांना 500 मगरींना बेशुध्‍द न करता त्यांची कत्तल केली.
पेटाने नोंदवला विरोध
पेटाने व्हिडिओतील क्रूरतेला बेकायदेशीर सांगून हे प्रकरण टेक्सास प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. पेटाच्या अधिका-याने झिम्बाब्वेजवळ पडेन्गा होल्डिंग क्रोकोडाइल फर्मचेही व्हिडिओ बनवले आहे. येथून बर्किन बॅग्ससाठी मगरींची कातडी पुरवली जातात.
नील मगरींचा पुरवठा
पडेन्गा नील मगरींचा पुरवठा करणारा सर्वात मोठा ऑपरेटर आहे. संपूर्ण जगात 85 टक्के नील मगरींचा पुरवठा केला जातो. त्यांचा वापर लक्झरी फॅशन ब्रँड करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पेटाने कॅमे-यात रेकॉर्ड केलेल्या लेदर फर्मची सद्य:स्थिती