आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बराक ओबामांचे बेस्ट PHOTOS, जे पाहून जगभरातील लोक झाले भावूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- व्हाईट हाऊसचे ऑफिशियल फोटोग्राफर पेटा सोझा यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे  (2009 ते 2017) या गेल्या आठ वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त फोटो काढले होते. यातील काही हे फोटो बराक ओबामांच्या ऑफिसातील तर काही त्यांच्या घरातील आहेत. बरेचसे फोटो त्यांच्या फॅमिली आणि फ्रेन्ड्ससोबतचेही आहेत, तर काही त्यांच्या एकांतातील आहेत. मात्र या सर्व फोटोंमधून काही निवडक फोटो असे आहेत जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. जगातील एक सर्वात शक्तीशाली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असाही वावरू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्या फोटोंमधील काही निवडक फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहेत. तुम्हालाही पाहून नक्कीच मजा वाटेल...
 
पुढील स्लाईडवर पाहा, बराक ओबामांच्या विविध भावमुद्रा...
बातम्या आणखी आहेत...