वेवे(स्वित्झर्लंड) - सव्वाशे वर्षांपूर्वी रंगीत फोटोग्राफी नव्हती तेव्हा जगातील प्रसिध्द पर्यटन स्थळांची अशी छायाचित्रे दिसत होती. यांचे रंगीत रुपडं ब्लॅक अँड व्हाइट निगेटिव्हज घेऊन फोटोक्रोम टेक्निक वापरुन पुन्हा तयार करण्यात आले. यात अनेक वर्षांपूर्वीचे जागतिक पर्यटन स्थळांना नव्या रुपात सादर केले गेले. हे छायाचित्रे स्वित्झर्लंडमधील एका प्रदर्शनात सादर करण्यात आले आहे. इटलीच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून सीरियाच्या वाळवंटाचे छायाचित्रे...
- फोटोक्रोम टेक्निकचा वापर या छायाचित्रांना स्विस केमिस्ट हॅन्स जॅकबने तयार केले आहे.
- वेवे टाऊनच्या स्विस कॅमरा संग्रहालयात ' अ टूर ऑफ द वर्ल्ड इन फोटोक्रोम' प्रदर्शनात हे छायाचित्रे ठेवण्यात आले आहे.
- यात इटलीचे नेप्ल्सच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थांपासून चीनच्या समर पॅलेसच्या मार्बल बोटीचे छायाचित्रांचाही समावेश आहे.
- यात युध्दाने त्रस्त सीरियाच्या वाळवंटाचे छायाचित्रांचाही समावेश आहे.
- हँन्स जॅकबने 1988 मध्ये फोटोक्रोम प्रोसेजचे पेटंट मिळवले होते. फोटोग्लोब झुरिच कंपनीचा पाया घातला गेला.
- येथेच त्यांनी हे छायाचित्रे तयार केली. ती बरीच लोकप्रिय ठरली.
- मात्र पहिल्या रंगी छायाचित्रण तंत्रज्ञानाला पहिल्या महायुध्दात खूप लोकप्रियता मिळाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)