आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रग्स-मर्डरसाठी बदनाम असलेल्या या देशाचा दुसरा चेहरा, फोटोग्राफरने दाखविली लाईफस्टाईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिको ड्रग्स-मर्डरसाठी कुप्रसिद्ध आहे. मेक्सिको पब्लिक सेक्युरिटी अँड क्रिमीनल जस्टिस सेंटरद्वारा 2016 मध्ये जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जगातील वर्ल्ड मर्डर कॅपिटल घोषित करण्यात आले. देशातील प्रत्येक शहरात ड्रग्सचा बोलबाला आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगताला प्रोत्साहनच मिळते. मात्र, ब्रिटीश फोटोग्राफर चार्ली क्वाई, क्रिस ली आणि पॉल स्टॉरी यांनी या शहरातील असे फोटो क्लिक केले. या फोटोतून तुम्हाला या देशाचा दुसरा चेहरा पाहायला मिळेल.

 

दिलखुलास जगतात नागरिक...
- ब्रिटीश फोटोग्राफरने ट्रायपॉड सिटीमध्ये बरेच आठवडे घालविले. यादरम्यान या शहरातील अनेक फोटो क्लिक केले.
- चार्ली सांगतात की, येथील लोक अत्यंत दिलखुलास आणि मनमिळावू स्वभावचे असतात. सणउत्सव साजरा करण्यात हे लोक मागे नसतात. 
- चार्लीने सांगितले की, फोटोग्राफी करतांना बहुतांशवेळा तिने लोकांच्या नकळतपणे हे फोटो काढले. त्यामुळे नॅचरल फोटोग्राफी करता आली.
- त्याशिवाय काहींना लोकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी स्वत:हून कॅमेऱ्यासमोर येण्यासही सांगितले. यादरम्यान लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
- फोटोग्राफरने मेक्सिकोच्या फेमस डेड फेस्टिवलचे फोटो क्लिक केले आहेत. यादरम्यान लोक ह्यूमन स्केलेटनला सजवून धजवून फेस्टिवल साजरा करतात. यादरम्यान बहुतांश लोक चित्र-विचित्र पोषाखात सहभागी होतात.

 

पुढील स्लाईडवर पाहा - ट्रायपॉड शहरातील काही निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...