इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे नवे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेत आहेत. ट्रम्प अमेरिकेचे असे राष्ट्राध्यक्ष आहेत जे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे संपूर्ण जगात चर्चेत आहेत. याचमुळे अमेरिकेत त्यांना जबरदस्त विरोधाचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांच्या विरोधकांनी त्यांचा डुप्लीकेट शोधून काढला आहे. फोटोज पाहून धक्का बसला होता लोकांना.....
- ट्रम्पच्या या डुप्लीकेटचा मेकअप ब्रिटनचे फेमस आर्टिस्ट आणि फोटोग्राफर एलिसन जॅक्शन यांनी केला होता.
- एलिसन नेहमीच चर्चित आणि वादग्रस्त लोकांच्या डुप्लीकेट्सच्या शोधात असते.
- यानंतर ती त्या व्यक्तीचा असा काही मेकअप करते की खरा-खोटा यातील फरक करणेही अवघड होऊन बसते.
- याच काळात ट्रम्पचा डुप्लीकेट शोधण्यासाठी तिला दोन महिने धावाधाव करावी लागली.
- अखेर तिला असा एक व्यक्ती मिळाला, ज्याचा चेहरा हू-ब-हू ट्रम्पशी मिळता-जुळता होता.
- यानंतर एलिसनने या व्यक्तीचा असा काही मेकअप केला की, त्याला पाहून लोक त्याला ट्रम्पच समजू लागले.
असा केला ट्रम्पचा विरोध-
- या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी ट्रम्प यांचा एक व्हिडियो जारी केला होता.
- या व्हिडियोत ट्रम्प महिलांच्या विरोधात अश्लील कमेंट करताना दिसत होते.
- ट्रम्प यांची वादग्रस्त वक्तव्येही त्यात होती. महिलांना स्पर्ध करणे, त्याच्या सहमतीशिवाय त्यांच्याशी संबंध ठेवणे काहीही चुकीचे नाही असे त्यात बोल होते.
- हा व्हिडिया समोर आल्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात संपूर्ण अमेरिकेत महिलांनी जोरदार विरोध प्रदर्शन केले होते.
- एलिसन सुद्धा ट्रम्प यांच्या विरोधात होती आणि त्यांनी ट्रम्पचा विरोध करण्यासाठी त्याचा डुप्लीकेटचा वापर केला.
- ट्रम्पचा हा डुप्लिकेट न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरबाहेर काही मॉडेल्स समवेत अश्लील कृत्ये करताना दिसला होता.
- सुरुवातीला तर सोशल मीडियात लोकांना यालाच खरा ट्रम्प मानले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...