आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीतील या शहराचे असे PHOTOS, कदाचित पाहून तुम्हाला बसेल धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्कात वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले हॉस्टेल. येथे राहणा-या वर्कर्सला कॉमन टॉयलेट आणि किचन वापरावे लागते. सुमारे 3000 वर्कर्सची चांगली राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आंदोलन केले होते. - Divya Marathi
मक्कात वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले हॉस्टेल. येथे राहणा-या वर्कर्सला कॉमन टॉयलेट आणि किचन वापरावे लागते. सुमारे 3000 वर्कर्सची चांगली राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आंदोलन केले होते.
इंटरनॅशनल डेस्क- सौदी अरेबियातील मक्का हे शहर हेजिरा डिस्ट्रिक्टमधील हायटेक शहरांतील एक आहे. याला इस्लाममधील सर्वात पवित्र शहर मानले जाते. हजसाठी येथील शहरात यंदा 18 लाख लोक पोहचले होते. हे शहर काळासोबत दिवसेंदिवस नव्या उंचीवर जात आहे. सौदीतील आर्टिस्ट अहमद याने या शहराच्या नव्या पैलूचे क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. यात शहरात काम करत असलेले मायग्रंट वर्कर्सपासून येथे सातत्याने होणारे कंस्ट्रक्शन आणि लोकांच्या जीवनाचा स्तर आदी माम पैलूवर नजर टाकली गेली आहे.
 
(सौदी अरेबियाचे किंग सध्या इंडोनेशिया दौ-यावर आहेत व तो चर्चेत आहे. यानिमित्ताने आम्ही सौदीतील सर्वात प्रसिद्ध शहर मक्कातील इनसाईड फोटोज दाखविणार आहोत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मक्का शहराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...