आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी जेव्हा परिधान केली सावली अन् प्रकाशाची वस्त्रे, पाहा काही अद्भुत PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ लाइट आणि सावली याचा वापर करून हे फोटो क्लिक केले आहेत. - Divya Marathi
केवळ लाइट आणि सावली याचा वापर करून हे फोटो क्लिक केले आहेत.
माद्रीद येथील स्पॅनिश फोटोग्राफर एमिलिओ जिमेनेझ यांनी प्रकाश आणि यांचा उत्कृष्टपणे वापर करून काही फोटोग्राफ्स क्लिक केले आहेत. न्यूज महिलांचे प्रकाश आणि सावलीचा वापर करून अत्यंत सुंदर असे फोटो त्यांनी क्लिक केले आहेत. पण या फोटोमध्ये सावलीच्या आधारे महिलांचे शरीर अशाप्रकारे कव्हर करण्यात आले आहे की या फोटोंमधून जराही अश्लिलपणा जाणवत नाही.
त्याचप्रमाणे पॅरिसचे फोटोग्राफर दानी ऑलिव्हीएर यांनी प्रकाश किंवा प्रोजेक्टर आणि एलईडी लाइट्सच्या माध्यमातून महिलांचे असेच फोटो क्लिक केले आहेत. या फोटोतील महिलाही पूर्णपणे न्यूज असल्या तरी फोटोत आपल्याला ते जराही जाणवत नाही. चला तर मग पाहुयात असेच काही सुंदर फोटो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर्सने काढलेले काही PHOTO

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...