आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wild Night: नवरी बनण्यापूर्वी तरुणी अशी करतात ऐश, पाहा बॅचलरेटचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क सिटी - न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका फोटोग्राफरने नवरी बनण्यापूर्वी पार्ट्या करणाऱ्या महिलांचे फोटोज क्लिक केले आहेत. त्यांनी न्यूयॉर्क सिटी, अटलांटिक सिटी आणि न्यू जर्सीमध्ये झालेल्या पार्ट्यांचे फोटो काढले आहेत. फोटोग्राफर डिना लिटोवस्की यांनी एका वेबसाईटच्या माध्यमातून बैचलरेट पार्ट्या करणाऱ्या महिलांशी संपर्क केला होता. तसेच त्यांना लग्नासाठी बोलावण्याची अटही ठेवली होती. या पार्ट्यांमध्ये महिला बरपूर दारु पितात आणि अनोख्या पद्धतीने एन्जॉय करतात. अशा प्रकारे मस्ती करण्याची ही अखेरची वेळ असल्याने पूर्णपणे एन्जॉय करत असल्याचे या सांगतात. या पार्ट्यांचे काही फोटो तर असे असतात जे याठिकाणी दाखवतादेखिल येणार नाहीत.
 
या पार्टीद्वारे महिला त्यांच्या बॅचलर लाइफला बाय म्हणतात असे मानले जाते. याला अनेकजण लास्ट वाइल्ड नाइट असेही म्हणतात. यात अनेक महिला आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर तसेच बहिणींबरोबर सहभागी होत असतात. अशा पार्ट्यांमध्ये महिला डॉलर उधळतानाही दिसून येतात. तसेच काही महिलांकडे टॉइजदेखिल असतात. अनेक महिला विचित्र वेशभुषेमध्येही असतात आणि एकमेकींच्या अंगावर उड्या मारून स्टंट करतात. मोठ्या आवाजामध्ये म्युझिक लावून त्यावर थिरकण्याचा आनंदही या महिला लूटतात.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, अशा काही पार्ट्यांमधील PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...