आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photographer Clicked Life Of Womens In The Office

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'Woman in Office': फोटोग्राफरने टिपली काम करणाऱ्या महिलांची लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एका फोटोग्राफरने ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांची लाइफ टिपली आहे. पण त्याने काढलेले फोटो विचित्र आहेत की रंजक हे मात्र तुम्हालाच
ठरवावे लागणार आहे. डच फोटोग्राफर इजाबेले वेन्झेलच्या मते, ऑफिसच्या स्ट्रक्चरचा त्याठिकाणी काम करणाऱ्यांवर आणि विशेषतः महिलांवर कसा परिणाम होतो, हे फोटोद्वारे दाखवण्याचा प्रयत्न तिने केला आहे. हे फोटो जुने आहेत. पण सोशल साइट्सवर सध्या लोक त्याला मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. हे फोटोज साऊथ अॅम्सटरडममध्ये काढण्यात आले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS...