आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धामुळे उद्ध्‍वस्‍त झाला आहे हा देश, फोटोग्राफरने दाखवले असे नजारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरीयामध्‍ये मागील 6 वर्षांपासून गृहयुद्ध चालू आहे. देशातील मोठी शहरे अलेप्‍पो आणि रक्‍का शहरे पूर्ण उद्धवस्‍त झाली आहेत. 6300 वर्षे जुने शहर अलेप्‍पो तर जवळपास निर्मनुष्‍य झाले आहे. मात्र सिरीया म्‍हणजे केवह भग्‍न अवशेष असे नाही. एका फोटोग्राफरने या देशाचे एक वेगळे रुप लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.
 
हा देखील एक सिरीया आहे
क्रि‍स्चियन लिंडग्रेन हा फोटोग्राफर नुकताच सिरीयामध्‍ये गेला होता. स्‍वत:च्‍या ब्‍लॉगवर त्‍याने या देशाचे काही फोटोज शेअर केली आहेत. त्‍यांनी सांगितले की, एकेकाळी सिरीयाची आर्थिक राजधानी असलेले अलेप्‍पो शहर गृहयुद्धात नेस्‍तनाबूत झाले आहे. याच्‍या उलट राजधानी दमिश्‍कमध्‍ये याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. सिरीयाबद्दल लोकांना जे सांगितले जाते, त्‍याच्‍या उलट येथे काही ठिकाणी रेड लाईट एरीयाही आहे तर काही ठिकाणी लोक शॉपिंगचाही आनंद घेतात.

पुढील स्लाइडवर पाहा, सिरीयाचे नवे रुप दाखवणारे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...