आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : फोटोग्राफरने दाखवली नाइट क्लबमध्ये तरुणांची अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या नाइट क्लबमध्ये क्लिक करण्यात आलेले PHOTOS. - Divya Marathi
लंडनच्या नाइट क्लबमध्ये क्लिक करण्यात आलेले PHOTOS.
एका स्पॅनिश फोटोग्राफरने लंडनच्या नाइट क्लब्समधील लाइफ कॅमेऱ्यात टिपली आहे. फोटोग्राफर जीसस मैड्रिननने क्लब्समधील हे सुंदर फोटो क्लिक केले आहेत. नाचणाऱ्या, गाणाऱ्या लोकांमध्ये काम करायला आवडत असल्याचे फोटोग्राफरचे म्हणणे आहे. फोटोतील सब्जेक्ट स्टिल दिसावे आणि इतर गोष्टींमधील मुव्हमेंट दिसावी यासाठी खास टेक्निक वापरत असल्याचेही ते सांगतात.
रात्री उशीरापर्यंत सुरू असते मस्ती..
लंडनमधील नाइट क्लब्स रात्री उशीरापर्यंत खुले राहतात. तरुणांचे येणे-जाणेही सुरू असते. क्लब्समध्ये रात्री उशीराही फ्रेश चेहरे पाहायला मिळतात. फोटोग्राफरने असेच काही फोटो टिपले आहेत. हे फोटो सध्या सोशल साइट्सवर चांगलेच शेअर होत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...