आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIFE ON RENT: बांग्लादेशी सेक्स वर्कर्सच्या व्यथा मांडणारी छायाचित्रे....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - बांग्लादेशने 2000 मध्ये देहविक्रयाच्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी दिली. कित्येक लेखक आणि समाजसेवकांनी त्यांच्या व्यथा आणि समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही येथील सेक्स वर्कर्सच्या आयुष्यातील अनेक पैलू अजुनही जगासमोर आलेले नाहीत. पुरस्कार विजेते फोटोजर्नलिस्ट जीएमबी आकाश यांनी त्याच सेक्स वर्कर्सच्या व्यथा आपल्या फोटोग्राफीच्या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला. 
 

लाइफ ऑन रेन्ट...
विशेष म्हणजे, ही छायाचित्रे टिपण्यासाठी आकाश यांनी आपल्या आयुष्याची 12 वर्षे दिली. त्यांच्या याच मेहनतीने आकाश यांना 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आपल्या या फोटो सिरीजला लाइफ फॉर रेन्ट असे नाव दिले. ही फोटोंची मालिका त्यांच्या वेबसाइटवर सुद्धा आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आकाश यांनी 12 वर्षांत टिपलेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...