आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलीत 43 वर्षानंतर कालबुको ज्वालामुखीचा उद्रेक, शहरात राखेचे साम्राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सँडियागो - 43 वर्षानंतर कालबुको ज्वालामुखीची बुधवारी(ता.22) दोनदा उद्रेक झाला. हा देशातील 90 सक्रिय ज्वालामुखींपैकी तिस-या क्रमांकाचा सर्वात धोकादायक ज्वालामुखी आहे. शास्त्रज्ञ म्हणतात, की कालबुको ज्वालामुखी चार दशकांपासून निद्रिस्त होता. तो अचानक जागृत झाल्याने आम्ही आश्‍चर्यचकित झालो आहे.
वैशिष्‍ट्ये
> 10 किमी उंचीपर्यंत धूळाच्या लाटा
> 4 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्‍यात आले आहे.
> 21 किमीपर्यंतचे परिक्षेत्र खाली केला आहे.
> 160 किमीपर्यंत द‍िसले राखेचे ढग

पुढील स्लाइड्सवर पाहा... ज्वालामुखीच्या राखेने शहराचा चेहराच बदलून गेला..