आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 16 PHOTOS, सांगतील मागील आठवड्यात काय घडले जगभरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर जेरिको शहराजवळील कस्र-अल-यहूदमध्ये एका ख्रिश्चन मुलीने नदीमध्ये डुबकी लावून स्नान केले. ख्रिश्चन धर्माचे लोक येथे येउन या नदीमध्ये स्नान करतात. - Divya Marathi
जॉर्डन नदीच्या पश्चिम काठावर जेरिको शहराजवळील कस्र-अल-यहूदमध्ये एका ख्रिश्चन मुलीने नदीमध्ये डुबकी लावून स्नान केले. ख्रिश्चन धर्माचे लोक येथे येउन या नदीमध्ये स्नान करतात.
मागील आठवडा चांगल्या-वाईट घटनांच्या नावे राहिला. एकीकडे सिरीयामध्ये असद सरकार आणि स्थानिक बंडखोरांमध्ये हल्ले चालू राहिले तर दुसरीकडे इस्लामिक स्टेट (ISIS) चा आतंकही कायम राहिला. चीनच्या एक पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये भीषण आग लागली तर चिलीमध्ये पुरानंतर सर्वत्र पसरलेल्या चिखलामुळे लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रांसला पोहोचले तर टीव्ही स्टार किम कर्दाशियनने आर्मेनिया स्थित आपल्या पैतृक निवासस्थानी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या व्यतिरिक्त जगभरात बरेच काही घडले. जे आम्ही फोटोंच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, मागील आठवड्यात काय घडले जगभरात...
बातम्या आणखी आहेत...