आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS, जे तुम्हाला सांगतील मागील आठवड्यातील जगाचा हालहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय डेस्कः मागील आठवड्यात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. एकीकडे जेथे यमन आणि सीरियामधअये युध्द चालू आहे, तर दुसरीकडे ब्राझीलमध्ये लोकांनी रोसेफ सरकारच्या नियमांच्या विरोधात आंदोलन केले आहे. याशिवाय चीनमधील युनानमधील मेंगलियानच्या दाई समाजाने नवीन वर्षोत्सवादरम्यान 'वॉटर स्प्लॅशिंग फेस्टिवल' साजरा केला.

चीनमध्येच सांक्सी या प्रदेशात यिचुआनमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जागा कमी पडल्याने त्यांना खेळाच्या मैदानात बसवून त्यांची परीक्षा घेतली. तर जर्मनीच्या फ्रेंकफर्टमध्ये सेंट्रल बँकेचे प्रेसिडेंट मारियो द्रघीने घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान एक विरोधक महिला पोडियमवर चढली. या शिवाय जगात बरेच काही घडले, त्याचाच आढावा घेणारी ही छायाचित्रे आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, मागील आठवड्यातील जगभरातील आढावा...