आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहता क्षणी Fake वाटतात हे 12 Photos, मात्र आहेत Real

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सन दिएगो येथील पोटॅटो चिप रॉक... - Divya Marathi
अमेरिकेतील सन दिएगो येथील पोटॅटो चिप रॉक...
इंटरनॅशनल डेस्क- जगभरात अशी काही ठिकाणे आहेत ज्याचे फोटो पाहून त्यावर विश्वास ठेवणे अवघड असते. पाहता क्षणी हे फोटो आपल्याला फेक वाटतात आणि मात्र हे फेक नव्हे तर खरे आहेत. मात्र, आपली ही पृथ्वी खूपर सुंदर व नैसर्गिक साधनांनी संपन्न आहे. फोटोग्राफर सुद्धा नेहमी नव्या आणि वेगळ्या जागा शोधतात व त्याचे सत्य जगासमोर आणतात. आज आम्ही तुम्हाला असेच काहीसे फोटो दाखविणार आहोत जे तुम्हाला बिलकूल दुस-या जगातील वाटतील.

पोटॅटो चिप रॉक-
फोटोत दिसणारा हा नजारा अमेरिकेतील सन दिएगो येथील आहे. येथे असलेल्या पोटॅटो चिप रॉकवर लोक नेहमीच फोटो काढतात मात्र हे खूपच धोकादायक आहे. तरीही लोक रॉकवरील बारीक कड्यावर चढून फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही जबरदस्त फोटोज:
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...