आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो फूट उंचीवरुन स्पेस स्टेशनने घेतले जमिनीवरील असे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामिबियामधील ब्रुक्‍कारोस माउंटनवरील ज्वालामुखी. - Divya Marathi
नामिबियामधील ब्रुक्‍कारोस माउंटनवरील ज्वालामुखी.
मागील 17 वर्षांपासून आंतरराष्‍ट्रीय स्पेस स्टेशन तब्‍बल 2.6 दशलक्ष मैल फिरले आहे. या स्‍पेस स्‍टेशनने जमिनीला सुमारे एक लाखाहून अधिक फे-या मारल्‍या आहेत. या दरम्यान येथील क्रूला ग्रहाचे एकाहून एक सुंदर दृश्य टिपता आले आहेत. क्रूने 249 मैल (1314720 फूट) अंतरावरुन जमिनीवरील काही फोटो टिपले आहेत. यामध्‍ये 30 लाखाहून अधिक फोटो घेण्‍यात आले आहेत. या दौ-यादरम्‍यान एस्ट्रोनॉट टीम पिएके, टीम कोपरा आणि जेफरी विल्‍यम्‍स यांनी हे फोटो घेतले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अंतराळवीरांनी घेतलेले काही निवडक फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...