आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हातात iphone अन् पायात पैंजण, US मधील गरब्यात अशी थिरकरी तरुणाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रोत्सवात नऊ दिवस गरब्याच्या तालावर थिरकायचे आणि मनसोक्त आनंद लुटायचा असा एकमेव कार्यक्रम तरुणांनी ठरवलेला असतो. अगदी कितीही वयस्त कार्यक्रम असला तरी या नऊ दिवसांत वेळ कसा मॅनेज करायचा याचे सर्व प्लॅनिंग ठरलेले असते.

अमेरिकेतही व्यस्त वेळापत्रकात नवरात्रोत्सवातील गरब्याचे नियोजन केले जाते. यंदाही अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनिया येथे गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पेनिसिल्व्हेनिया असोसिएशन ऑफ इंडियन कल्चरच्या वतीने या नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी तरुणाईचा एक वेगळा रंग पाहायला मिळतो. हातात दांडिया बरोबरच iphone अन् पायात पैंजन असा संस्कृती अन् नव्या युगाचा मिलाफ येथे अनुभवायला मिळाला. पारंपरिक गाण्यांच्या तलावर तरुणाईनेही चांगलाच ठेका धरला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकेतील गरबा महोत्सवातील काही खास रंग...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...