आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UK, NZ मध्ये भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकही थिरकले गरब्याच्या तालावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशातही यावर्षी गरब्याची चांगलीच धूम पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या वर्षी भारतीय बांधवांबरोबरच विदेशी नागरिकांनीही गरब्याचा आनंद लुटला. विशेषतः ब्रिटनच्या लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गरबा महोत्सवाच लंडनच्या स्थानिक महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

न्यूझीलंडमधील हॅमिल्टन येथेही भारतीय बांधवांच्या वतीने गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणीही भारतीय बांधवांबरोबरच स्थानिकांनी गरबा खेळला. विशेषतः तरुणांमध्ये यावर्षी मोठा जोश याठिकाणी पाहायला मिळाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिटन आणि न्यूझीलंडमधील गरबा महोत्सवाचे PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...