आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये भारतीयांचा ‘महामेळा’, अशा पद्धतीने धमाल करताना दिसले इंडियन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमधील गनर्सबरी पार्कमध्ये आयोजित भारतीय मेळाव्यातील झलक.... - Divya Marathi
लंडनमधील गनर्सबरी पार्कमध्ये आयोजित भारतीय मेळाव्यातील झलक....
इंटरनॅशनल डेस्क- लंडनमधील गनर्सबरी पार्कमध्ये रविवारी भारतीयांसाठी  ‘महामेळ्या’चे आयोजन केले होते. या मेळाव्याला लंडनचे महापौर सादिक खान सुद्धा उपस्थित होते. येथे सर्वप्रथम 2003 मध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. ज्यात 60 हजाराहून अधिक लोक सामील झाले होते. हा लंडनमधील सर्वात मोठा मेळावा होता. यानंतर या मेळाव्याचे दरवर्षी आयोजन केले जाऊ लागले. मेळाव्यात भारतीयांसह ब्रिटनचेही हजारों लोक सहभागी झाले होते. मेळाव्याला संपूर्ण भारतीय लुक यावा म्हणून बर्फाचे गोळे, उसाचा रस, पाणीपुरी यासारखे पदार्थ ठेवले होते. म्हणजेच भारतात आयोजित होणा-या मेळाव्यासारखाच रंग जवळपास दिसत होता. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लंडन मेळाव्याचे इंडियन्सचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...