आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: जपानमधील भूकंपाने थांबवले होंडा, टोयोटोचे उत्पादन; अनेक जण गाडले गेले ढिगा-या खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानला शनिवारी भूकंपाचे मोठे हादरे बसले. त्याची तीव्रता 7.3 रिश्‍टर होती. भूकंपामुळे कुमामोटो परगण्‍यातील मिनामिआसो या गावावर डोंगरच कोसळला. यात अनेक स्थानिक लोक जिवंत गाडले गेले होते. भूकंपामुळे भूस्खलन, मुख्‍य रस्ते उखडले, तर काहींना तडे गेले. भूकंपात 41 लोकांचा जीव गेला, तर 11 जण बेपत्ता झाली.
सोनी, मित्सुबिशी इलेक्ट्रिक व रेनेसास चिप मेकर या कंपन्यांच्या उत्पादनास भूकंपाचा फटका बसला आहे. होंडा, टोयोटा, निसान या मोटार कंपन्यांचे उत्पादन थांबवले आहे. divyamarathi.com तुम्हाला जपानच्या भयानक अशा भूकंपाची स्तब्ध करणारी छायाचित्रे दाखवणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा जपानमधील भूकंपाचे निर्माण झालेली बिकट स्थिती...