आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेच्या वेळी कॅमे-यात टिपलेले मक्का व मदिनाचे अफलातून PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2006 मध्‍ये हज यात्रेच्या वेळी मक्काचे घेतलेले एरियल छायाचित्र. - Divya Marathi
2006 मध्‍ये हज यात्रेच्या वेळी मक्काचे घेतलेले एरियल छायाचित्र.
इंटरनॅशनल डेस्क - मक्का व मदिनाचा सौदी अरेबियाच्या हेजिरा जिल्ह्यातील हायटेक शहरांमध्‍ये समावेश होतो. मक्का शहर पैगंबर हजरत मोहम्मद यांचे जन्मस्थळ आहे. हे इस्लामच्या पवित्र शहरांपैकी एक आहे. येथे शुक्रवारीपासून हज यात्रेला सुरुवात झाली आहे. येथून तिजारतनंतर हज यात्री मदिनाला जातात. जाणून घ्‍या मक्का व मदिना शहरांविषयी...
- मक्का मशिद अल हरम, बैथ उल्ला, सफा आणि मारवा या सारख्‍या पवित्र मशिदींसाठी प्रसिध्‍द आहे.
- येथील अल हरम मशिद जगातील सर्वात मोठी मशिद आहे. याला ग्रँड मशिद या नावानेही ओळखले जाते.
- या व्यतिरिक्त जबल अल-नूरमधील गुहा व आबे जमजमही खूप प्रसिध्‍द आहे. आबे जमजमच्या पाण्‍याला पवित्र मानले जाते.
- नुकतेच येथे 1,972 फुट उंच अबराज अल बैत टॉवर्स बनले आहे. यात घड्याळ बसवण्‍यात आले आहे. याला मक्का टॉवरनेही ओळखले जाते.
- मदिना येथे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी आपल्या आयुष्‍याचे शेवटचे दिवस घालवले होते.
- मक्कानंतर मदिना दुस-या क्रमांकाचे पवित्र इस्लामिक शहर आहे.
- अन-नबावी, कुबा मशिद आणि अल-किबलातेन या तीन प्रमुख मशिदी आहेत.
- मक्का व मदिनामधील सर्व बिगर मुस्लिमांना प्रवेश नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा मक्का व मदिनाचे काही छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...