आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी असे काढले जायचे एक्स-रे, पाहा काळाबरोबर कसे बदलले तंत्रज्ञान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1914 : पॅरिसच्या कोचिन हॉस्पिटलमध्‍ये रेडिओलॉजी विभागात डॉ. मॅक्सिम मेनार्ड छातीचा एक्स-रे पाहताना. - Divya Marathi
1914 : पॅरिसच्या कोचिन हॉस्पिटलमध्‍ये रेडिओलॉजी विभागात डॉ. मॅक्सिम मेनार्ड छातीचा एक्स-रे पाहताना.
वैद्यकीय शास्त्राचा इतिहास हा वेगवेगळे शोध आणि संशोधनांनी भरलेला असतो. 1895 मध्‍ये जेव्हा विल्हेम कोनार्ड रॉन्टजेनने एक्स-रेचा शोध लावला, तेव्हा लोक त्याविषयी ऐकून आश्‍चर्यकित होत असे. तेव्हापासून आतापर्यंत एक्स रेच्या तंत्रज्ञानामध्‍ये बरीच बदल झाली आहेत. येथे आम्ही छायाचित्रांच्या माध्‍यमातून वैद्यकीय उपचाराचे जुन्या जमान्यातील आठवणींना उजाळा देणार आहोत...
एक्स-रेचे सुरक्षित वापर करणे बनले आव्हान...
'एक्स-रे'चा शोध भले 1895 मध्‍ये लागला असेल. मात्र ते कसे वापरायचे आणि सुरक्षित वापर कसा करायचा हे ठरवण्‍यासाठी बराच वेळ लागला. फ्रेंन्च फिजीशियन डॉ. मॅक्सिम मेनार्डला एक्स-रेचा वापर केल्याने आपला मौल्यवान करंगळी कापवावी लागली होती. कारण एक्स-रे या यंत्रातून होणा-या किरणोत्सर्गामुळे कॅन्सर हा आजार बळावतो.
काळानुसार बदलत गेला उपचार :
फिटल अल्ट्रासाऊंड 1959 पर्यंत विकसित केला गेला होता. पेनिसिलिनचा शोध 1928 मध्‍ये लागला. 100 वर्षांपूर्वी 1918 मध्‍ये न्यूयॉर्कमध्‍ये जेव्हा तापचा प्रादूर्भाव झाला, तेव्हा वैद्यकीय शास्त्राशी संबंधित आघाडीच्या तज्ज्ञांनुसार यास हवेच्या वहनास जबाबदार धरले होते. वेळेनुसार शोध आणि संशोधनासह वैद्यकीय उपचारात प्रचंड बदल झाला. याचा तुम्हाला पुढील स्लाइड्सवरील छायाचित्रांमधून समजून येईल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जुन्या काळात केल्या जाणा-या वैद्यकीय उपचाराची छायाचित्रे...