आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बालीच्या कुप्रसिद्ध माउंट आगुंग ज्वालामुखीतून बरसताहेत आगीचे गोळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात कुप्रसिद्ध माउंट आगुंग (बाली, इंडोनेशिया) ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला आहे. या ज्वालामुखीतून आगीचे गोळे बरसत आहेत. आकाशात 3.5 किमी उंच असा विशाल राखेचा वादळ बनला आहे. या राखेने समस्त परिसर माखला आहे. आसपासच्या गावात राहणाऱ्या 1 लाख गावकऱ्यांना सुखरूप इतर ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहेत. आकाशात साडे तीन किमीच्या राखेने हेलिकॉप्टर सुद्धा उडू शकत नाही. अशात बाली विमानतळ पूर्णपणे बंद पडले आहे. 445 विमाने रद्द झाल्याने हजारो देशी विदेशी पर्यटक विमानतळांवरच अडकले आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, राखेच्या वादळ आणि आग ओकणाऱ्या ज्वालामुखीचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...