आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Navratri Celebration In Auckland Of New Zealand

न्यूझीलंडमध्ये रंगली गरब्याची धूम, ऑकलंडमध्ये गुजराती बांधवांचे Celebration

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - भारतातच नव्हे तर जगभरात नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याची धूम असते. न्यूझीलंडमध्ये मोठ्या संख्येने गुजराती बांधव राहतात. या गुजराती बांधवांसह त्याठिकाणी असलेल्या भारतीय समुदायाच्या नागरिकांनी नवरात्री सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी रंगलेल्या या नवरात्रोत्सवात भारतीयांसह न्यूझीलंडचे नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संस्कृतीतील या उत्सवाने सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलवले.

नॉर्थ शोअर इव्हेंट सेंटर याठिकाणी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकाणी न्यूझीलंडच्या काही नागरिकांचीही उपस्थिती होती. ते गरबा खेळणाऱ्यांचे नवलाईने निरीक्षण करत होते आणि त्यांचे फोटो टिपत होते.

सौजन्य - मयांक पटेल, ऑकलंड
फोटो - नरेन बेडेकर, ऑकलंड