आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रीट मसाजपासून बिअर पार्टीपर्यंत, अशी असते या शहराची नाईट LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंड राजा भूमिबोल अदुल्यादेज सरकारचा 70 वा स्मृतीदिन साजरा केला गेला. राजधानी बँकॉक पर्यटन व छायाचित्रकारांसाठी आवडीचे ठिकाण आहे. कार्डिफचे नाईटलाईफ कव्हर करणारा छायाचित्रकार मॅसिज दाकोविजने बँकॉकचे हे छायाचित्रे कॅमे-यात टिपले आहेत. नाईटलाईफ आवडणा-यांसाठी स्वर्गच...
- हे शहर नाईटलाईफची शौकीन हॉलीमेकर्ससाठी स्वर्गाप्रमाणे आहे.
- प्रत्येक वर्षी जगातून पर्यटकांच्या झुंडी येथे येतात.
- छायाचित्रकाराने हे छायाचित्रे 2012 ते 2015 दरम्याप आपल्या बँकॉक दौ-यात टिपले आहेत.
- मॅसिज येथील रॉयल पॅलेसजवळ खाओ सान रोड एरियातील एका हॉटेलमध्‍ये थांबला होता.
- हे ठिकाण कैक वर्षांपासून लोकप्रिय पर्यटक केंद्र बनले आहे.
- मॅसिज आपल्या हॉटेल बाहेरील नाईटलाईफ आपल्या कॅमे-यात कैद करण्‍यापासून स्वत: रोखू शकला नाही.
- या छायाचित्रांमध्‍ये रस्त्यांवरील हालचाली ब्रि‍टनमधील एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे दिसत आहे.

मॅसिजचा अनुभव कसा होता?
- पोलिश छायाचित्रकार मॅसिज म्हणाला, मी जेव्हाही बँकॉकमध्‍ये येतो, तेव्हा नेहमी खाओ सान रोड एरियात राहतो.
- हा भाग कमी सामानसोबत व कमी खर्चात राहणा-यांसाठी चांगले ठिकाण आहे.
- येथे असे अनेक पर्यटक राहतात.
- हा राजवाड व इतर पर्यटन केंद्रापासून फार दूर नाही.
- येथे तुम्हाला बार, रेस्तरॉंपासून दुकाने व ट्रॅव्हल एजंट्स मिळू शकतात.
- मॅसिजने सांगितले, की वातावरण थंड असते. मात्र रात्र होताच रस्त्यावर नाईट मार्केट व बारमध्‍ये वेगळे दृश्‍य दिसू लागतात.
- विकेण्‍ड्सला या भागात गर्दी दुप्पट होते. स्थानिक थाई तरुणांचीही गर्दीत सामील होतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा थायलंडची राजधानी बॉंकॉकमधील नाईटलाईफ...
बातम्या आणखी आहेत...